Reel by Tag_Nanded
772 Likes
0 Comments
नांदेडमधील संपूर्ण गणेश विसर्जन सोहळा सकाळी ११:४० वाजता शांततेत व सुरळीतपणे पूर्ण झाला. 🥹🙏 या संपूर्ण विसर्जन प्रक्रियेत पोलीस प्रशासन, महानगरपालिका प्रशासन आणि सर्व गणेश मंडळांचे कार्यकर्ते यांनी शिस्त, नियम आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करत मोलाचे सहकार्य केले. 👮♂️🚩 सर्वांच्या सहकार्यामुळे संपूर्ण विसर्जन सोहळा शांततेत, सुरक्षित आणि व्यवस्थित पार पडला. ❤️ सर्व पोलीस बांधव, महानगरपालिका कर्मचारी, मंडळांचे कार्यकर्ते आणि नांदेडकरांचे मनापासून आभार! 🙏 🌺 गणपती बाप्पा मोरया… पुढच्या वर्षी लवकर या! 🌺 #TagNanded #Nanded #Nandedkar #GanpatiVisarjan #GanpatiBappaMorya
Topics in this caption
All popular topicsEach tag opens the popular posts Instagram returns for it.