Carousel by Yogesh Kawle

Yogesh Kawle@techworldmarathi
4.9K Likes
12 Comments

रायगड… फक्त एक किल्ला नाही, हा स्वराज्याचा अभिमान आहे🚩⛰️ ज्यांनी स्वतःसाठी काहीच मागितलं नाही, पण आपल्या रयतेसाठी अख्खं आयुष्य झिजवलं… ज्यांनी मुठभर मावळ्यांच्या साथीने स्वराज्याचं स्वप्न पाहिलं आणि ते सत्यात उतरवलं... त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी कोटी कोटी नमन 🚩🙏 स्वराज्याची राजधानी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देणारा हा किल्ला. इथल्या प्रत्येक दगडात इतिहास आहे, प्रत्येक वाटेत शौर्याची कहाणी आहे आणि प्रत्येक क्षणात स्वराज्याची आठवण आहे रायगडाच्या या मातीत उभं राहिल्यावर एकच जाणवतं— आपण भाग्यवान आहोत… कारण ज्या राजाने आम्हाला स्वराज्य दिलं, त्या राजाचा इतिहास आपल्या रक्तात आहे. महाराजांनी आपल्यासाठी जे केलं, त्याची परतफेड आपण करू शकत नाही… पण त्यांचे विचार, त्यांची शिकवण आणि रयतेप्रती असलेली निष्ठा आपल्या आयुष्यात नक्कीच जपू शकतो. छत्रपती शिवाजी महाराज की जय🙏 छत्रपती संभाजी महाराज की जय 🙏 जय भवानी! जय शिवाजी! 🚩 #Raigad #RaigadFort #Swarajya #ChhatrapatiShivajiMaharaj #Maharashtra

People in this post

Co-authors and accounts tagged in the frame.

Comments

A preview Instagram ships with the post — 12 of 12 public comments.

@vamanavhad1 Jay shivray

@yourx._nileshhh जय शिवराय 🌺🙏🏻🚩

@parvativanve फोन करा सकाळी

@_nikhil.04_ 🚩🔥❤️

@kiranpatil___3254 🚩🚩🚩🚩🚩

@mr_sajjan_radkar_435 जय भवानी जय शिवाजी ❤️🔥🙌

@ketan_2206_ ❤️

@vaibhav_dhone 🔥🔥🔥

@sujayatkari ❤️

@aadarsh_jadhav25 🚩🚩🚩🚩🚩

@aadarsh_jadhav25 छत्रपती शिवाजी महाराज की जय 🙏🏻

@techworldmarathi रायगड… फक्त एक किल्ला नाही, हा स्वराज्याचा अभिमान आहे🚩⛰️ ज्यांनी स्वतःसाठी काहीच मागितलं नाही, पण आपल्या रयतेसाठी अख्खं आयुष्य झिजवलं… ज्यांनी मुठभर मावळ्यांच्या साथीने स्वराज्याचं स्वप्न पाहिलं आणि ते सत्यात उतरवलं... त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी कोटी कोटी नमन 🚩🙏 स्वराज्याची राजधानी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देणारा हा किल्ला. इथल्या प्रत्येक दगडात इतिहास आहे, प्रत्येक वाटेत शौर्याची कहाणी आहे आणि प्रत्येक क्षणात स्वराज्याची आठवण आहे रायगडाच्या या मातीत उभं राहिल्यावर एकच जाणवतं— आपण भाग्यवान आहोत… कारण ज्या राजाने आम्हाला स्वराज्य दिलं, त्या राजाचा इतिहास आपल्या रक्तात आहे. महाराजांनी आपल्यासाठी जे केलं, त्याची परतफेड आपण करू शकत नाही… पण त्यांचे विचार, त्यांची शिकवण आणि रयतेप्रती असलेली निष्ठा आपल्या आयुष्यात नक्कीच जपू शकतो. छत्रपती शिवाजी महाराज की जय🙏 छत्रपती संभाजी महाराज की जय 🙏 जय भवानी! जय शिवाजी! 🚩

· 11 likes

Topics in this caption

All popular topics 

Each tag opens the popular posts Instagram returns for it.

More from @techworldmarathi